राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Anna Bansode News: पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. घोषणेची औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. पान टपरीचालक ते आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्ष... कसा आहे अण्णा बनसोडे यांचा प्रवास. ...
Nashik News: सात आमदार असताना राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून भाजपने गिरीश महाजन यांना पालकमंत्री केल्याने राष्ट्रवादीमधील नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ...