लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Ajit Pawar's taunt to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला

Maharashtra Assembly Election 2024: पवारसाहेबांना ज्या उंचीवर महाराष्ट्र बघतो, भारत देश बघतो, एक राष्ट्रीय नेता, एक प्रगल्भ नेता म्हणून पाहतो. त्या नेत्याने अशा प्रकारे नक्कल करणं अनेकांना आवडलेलं नाही. ...

Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Opposition to BJP, why Nawab Malik was nominated? Ajit Pawar said the ncp stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...

Ajit pawar on Nawab Malik: नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता. ...

Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते" - Marathi News | Will Sharad Pawar-Ajit Pawar come together? Ajit Pawar said, "Anything can happen in politics". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, ''राजकारणात काहीही होऊ शकते''

Ajit pawar vs Sharad Pawar NCP: ५५ जागाच जागा वाटपात वाट्याला आल्यावर अजित पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. ...

महायुतीमध्ये गोंधळ; दोन ठिकाणी शिंदे सेना अन् अजित पवार गटाचे उमेदवार आमनेसामने - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 confusion in the mahayuti candidates of shiv sena shinde group and ajit pawar group face each other in two places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीमध्ये गोंधळ; दोन ठिकाणी शिंदे सेना अन् अजित पवार गटाचे उमेदवार आमनेसामने

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे सेनेने दिंडोरी आणि देवळाली या जागांवर उमेदवार जाहीर करुन त्यांना एबी फॉर्मही दिले. त्यामुळे येथे आधीच जाहीर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अडचणीत येणार आहेत.  ...

अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Shiv Sena Shinde Group's move against NCP Ajit Pawar group's insurgency, A-B forms sent directly to these candidates by helicopter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाच्या वाट्याला गेलेल्या दिंडोरी आणि देवळालीमध्ये शिंदे गटाकडून बंडखोरी झाली आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघातील बंडखोरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबी फॉर्म दिल्याने महायुतीमधील तणाव वाढण्याची शक्य ...

अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं! - Marathi News | Ajitdad's allegation RR Patal's signature and my victim Prithviraj Chavan told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!

Maharashtra Assembly Election 2024 : "2014 ला नाहक माझा बळी घेण्यात आला. अजित पवारांनी माझे सरकार पाडले आणि भाजपच्या राजवटीची मुहुर्तमेड केली..." ...

अखेरच्या क्षणी जाहीर केले पाच उमेदवार, शरद पवार गटाने बदलला मोहोळमधील उमेदवार; पंढरपुरातही उमेदवारी  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Five candidates announced at the last moment, Sharad Pawar group changed candidate from Mohol; Candidacy in Pandharpur too  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेरच्या क्षणी जाहीर केले पाच उमेदवार, शरद पवार गटाने बदलला मोहोळमधील उमेदवार; पंढरपुरातही उमेदवारी 

Maharashtra Assembly Election 2024 : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातील उमेदवार बदलून शिंदेसेनेतून आलेल्या राजू खरे यांना शरद पवार गटाने  उमेदवारी दिली आहे. ...

कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Suspense of seat allotment remains in Mahayuti and Mahavikas Aghadi; Now there will be a fight between the leaders on the retreat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान

Maharashtra Assembly Election 2024 : माघार कोण घेणार याकडे लक्ष, माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान; काही ठिकाणी एकाच गटातील दोन-दोन ‘अधिकृत उमेदवारी’ ...