लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे-संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर; मविआत काय घडतंय? - Marathi News | shiv sena Uddhav Thackeray Sanjay Raut at Silver Oak to meet ncp Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे-संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर; मविआत काय घडतंय?

मित्रपक्षांची मदत झाली नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी निवडणुकांत स्वबळावर लढावं, असा सूर आळवला जात आहे. ...

...तर अधिक आनंद झाला असता; बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांना गेल्यानंतर पंकजा मुंडेंची खंत - Marathi News | I would have been happier Pankaja Munde reaction after Ajit Pawar was appointed as the guardian minister of Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर अधिक आनंद झाला असता; बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांना गेल्यानंतर पंकजा मुंडेंची खंत

मी बीडची लेक असल्याने बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. ...

राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून अखेर गैरहजेरीवर सारवासार - Marathi News | Munde-Bhujbal is the most talked about thing in the NCP camp, big leaders finally admit to their absence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून गैरहजेरीवर सारवासारव

Maharashtra Politics: अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले  अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती. ...

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत धुसफूस, रायगडमध्ये भरत गोगावले नाराज - Marathi News | After the appointment of the Guardian Minister, there is chaos in the Mahayuti, Bharat Gogavale is upset in Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत धुसफूस, रायगडमध्ये भरत गोगावले नाराज

Bharat Gogawale News: रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर पालकमंत्रिपदासाठी इच्छूक असलेले शिवसेना शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले हे  नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ...

"मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन’’, धनंजय मुंडेंनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | "I am being targeted deliberately, but I am not Abhimanyu, I am Arjun", Dhananjay Munde presents a strong stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन’’, धनंजय मुंडेंचं विधान

Dhananjay Munde News: आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण करत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यु नाही, तर मी अर्जुन आहे, अशी रोखठोक भूमिका मांडली. ...

"दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, पण...", पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडे यांचं मोठं विधान - Marathi News | I was told Ajit Pawar that this was a conspiracy, but...., Dhananjay Munde's big statement on the oath-taking ceremony in morning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, पण...', पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडेंचं विधान

Dhananjay Munde: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती. त्या शपथविधीवरून तेव्हापासूनच अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. आता धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

'हे पक्षाचं अधिवेशन, कुणा एका व्यक्तीचं नाही' छगन भुजबळ यांची खोचक टिप्पणी  - Marathi News | 'This is the party's convention, not that of any one person', Chhagan Bhujbal's sarcastic comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे पक्षाचं अधिवेशन, कुणा एका व्यक्तीचं नाही' छगन भुजबळ यांची खोचक टिप्पणी 

Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे सुरू झालं आहे. या अधिवेशनाला अजित पवार पक्षाच्या आमदारांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ य ...

आम्ही महायुती म्हणून सामोर जाऊ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | We will face it as a grand alliance; Revenue Minister Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही महायुती म्हणून सामोर जाऊ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur : राष्ट्रवादीच्या ‘स्वबळावर’ चंद्रशेखर बावकुळे यांचे स्पष्टीकरण ...