शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!

महाराष्ट्र : “अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका

सांगली : Sangli: आष्ट्यात विरोधकांचे बेरजेचे नाही तर, वजाबाकीचे राजकारण

सांगली : कोल्हापूरनंतर सांगलीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, चर्चांना मिळाला पूर्णविराम

कोल्हापूर : Kolhapur: चंदगडच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ येताच, शिवाजीराव ‘गडहिंग्लज’मध्ये; ‘राष्ट्रवादी’ला रोखण्याची व्यूहरचना

महाराष्ट्र : रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?

महाराष्ट्र : “अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार

फिल्मी : 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणने घेतली अजित पवारांची भेट; कारण आहे खूप खास

पुणे : मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल

पुणे : पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला