लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं - Marathi News | The schemes announced by the opposition go up to Rs 3 lakh crore Ajit Dada taught mathematics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

"विकासासाठी कुठूण पैसा आणणार माहीत नाही. कारण केंद्र सरकार त्यांच्या विचाराचे नाही. त्यामुळे यांना तिकडून विकासासाठी फार काही मिळेल अशातला काही भाग नाही. उगाचच काहीतरी सांगायचं." ...

तुम्ही जर संधी दिली तर जशी दुधाची कोंडी फोडली तशी उसाचीही कोंडी फोडू - प्रवीण माने - Marathi News | If you give us a chance, we will break the sugarcane crisis just like we broke the milk crisis - Praveen Mane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही जर संधी दिली तर जशी दुधाची कोंडी फोडली तशी उसाचीही कोंडी फोडू - प्रवीण माने

आम्ही याअगोदरही तरुणांना रोजगार मिळवून दिला, आणखीही तरुणांना रोजगार मिळवून देऊ ...

संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी! - Marathi News | Sangeeta Thombre joins Sharad Pawars NCP Got a big responsibility at the state level | Latest beed News at Lokmat.com

बीड :संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थित हा प्रवेश कार्यक्रम झाला. ...

Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान - Marathi News | Supriya Sule said that political rapprochement with Ajit Pawar is not possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Maharashtra Election 2024 Ajit Pawar Supriya Sule: विधानसभा निकालानंतर अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे येऊ शकतात, अशी एक चर्चा सुरू आहे.  ...

...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा - Marathi News | ...Here in Pune, we will show you what; NCP's warning to Khotas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा

खोत यांना कसलीही संस्कृती नाही, भाजपच्या पाठिंब्यानेच ते सगळे बोलत आहेत ...

‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MLA Rajesh Patil, BJP's Shivaji Patil and Jansuraj Mansingh Khorate are fighting In Chandgad Assembly Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार

बंडखोर उमेदवार कुणाची, किती मते खाणार यावरच निकाल अवलंबून ...

शिक्षकांवर आचारसंहितेच्या बंधनाने हर्षवर्धन पाटलांची वाढली धाकधूक; कारण... - Marathi News | Harshvardhan Patils fear increased with the imposition of code of conduct on teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांवर आचारसंहितेच्या बंधनाने हर्षवर्धन पाटलांची वाढली धाकधूक; कारण...

महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावरील अडचणीत आणखी एक भर पडली आहे.  ...

“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp nawab malik praised ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:महायुती आणि महाविकास आघाडी माझ्या विरोधात आहे. मात्र, जनता माझ्यासोबत आहे, असे नवाब मलिक म्हणालेत. ...