राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. ...
Sharad Pawar News: कोणीतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका लढायच्या. कुठे तरी थांबलं पाहिजे, असे विधान शरद पवारांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या. ...
जयप्रकाश दांडेगावकर यांनीच पुढाकार घेऊन २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ असलेल्या त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू नवघरे यांना उमेदवारी मिळवून दिली होती. ...