लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केला?; विरोधकांकडून कोंडी होताच माणिकराव कोकाटेंचा खुलासा - Marathi News | Interfered with the courts decision Manikrao Kokate disclosure after being confronted by the opposition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केला?; विरोधकांकडून कोंडी होताच माणिकराव कोकाटेंचा खुलासा

कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरतील आणि त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या, तर जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. ...

स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही - सुप्रिया सुळे - Marathi News | I can't work with a man who keeps a gun in his wife's car Supriya Sule critise dhananjay munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही - सुप्रिया सुळे

मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. कारण ते जर या पक्षात राहिले असते तर ते तरी राहिले असते नाहीतर मी तरी राहिले असते. ...

भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले? - Marathi News | after bjp shiv sena shinde group and ncp ajit pawar group declared candidates for vidhan parishad election 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले?

Maharashtra Vidhan Parishad Election 2025: भाजपापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...

“१०० दिवसांत एक विकेट गेली, ६ महिने थांबा आणखी एक जाणार आहे”; सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे? - Marathi News | big claims made ncp sp mp supriya sule that another politician leader downfall prediction in next six month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१०० दिवसांत एक विकेट गेली, ६ महिने थांबा आणखी एक जाणार आहे”; सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

NCP SP MP Supriya Sule News: जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्याोग करतो, त्याचा बळी जाईल. लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. एक वेळ संपूर्ण आयुष्यभर विरोधात बसेन, पण नैतिकता सोडणार नाही. यांनी पक्ष सोडला नसता तर मी बाहेर पडले असते, असे सुप्रिया सुळे य ...

'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले - Marathi News | 'Ministerial post is not for showing off; time will tell', Dattatray Bharne slams Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले

भाजप नेते नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ...

'बाळासाहेबां'कडे चौकशी; 'मनोजदादां'ना कानमंत्र! 'अतुलबाबां'ना घेऊन 'अजितदादां'चा हेलिकॉप्टर प्रवास - Marathi News | 'Balasaheb' questioned; 'Manojdada' given earful! 'Ajit Pawar' helicopter journey with 'Atulbaba' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'बाळासाहेबां'कडे चौकशी; 'मनोजदादां'ना कानमंत्र! 'अतुलबाबां'ना घेऊन 'अजितदादां'चा हेलिकॉप्टर प्रवास

घडतयं- बिघडतयं : परवा दिवंगत यशवंतराव चव्हाण जयंतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर आले होते. ...

लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | Backward tribal funds diverted for Ladki Bahin scheme NCP criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

आदिवासी समाज विकास विभागाचा तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा निधी वापरला असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे ...

कोकाटेंना शिक्षा दिली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल अन् पैसा खर्च होईल -नाशिक सत्र न्यायालय - Marathi News | If Manikrao Kokate is punished, re-election will have to be held and money will be spent - Nashik Sessions Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकाटेंना शिक्षा दिली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल अन् पैसा खर्च होईल -नाशिक सत्र न्यायालय

Manikrao Kokate Nashik Court: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण चर्चेचा मुद्दा ठरला आहे.  ...