राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Politics: अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती. ...
Bharat Gogawale News: रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर पालकमंत्रिपदासाठी इच्छूक असलेले शिवसेना शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले हे नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ...
Dhananjay Munde News: आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण करत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यु नाही, तर मी अर्जुन आहे, अशी रोखठोक भूमिका मांडली. ...
Dhananjay Munde: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती. त्या शपथविधीवरून तेव्हापासूनच अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. आता धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे सुरू झालं आहे. या अधिवेशनाला अजित पवार पक्षाच्या आमदारांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ य ...
Maharahtra Vidhan Parishad News: विधानसभेतील शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागील वर्षी दिला होता. आता विधानपरिषदेतील आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. ...