लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
“कोणाच्या मर्जीने नाही, हा देश संविधानाने चालतो”; वक्फ विधेयकावर सुप्रिया सुळेंचे थेट भाष्य - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction over waqf amendment bill to be in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोणाच्या मर्जीने नाही, हा देश संविधानाने चालतो”; वक्फ विधेयकावर सुप्रिया सुळेंचे थेट भाष्य

NCP SP Group MP Supriya Sule Reaction On Waqf Amendment Bill: इंडिया आघाडीत या मुद्द्यावर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. आम्ही पूर्ण ताकदीने आणि एकत्रितपणे चर्चेत सहभागी होणार आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar to visit Beed tomorrow Dhananjay Munde will also be seen with him | Latest beed News at Lokmat.com

बीड :पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार

"धनंजय मुंडे हे पुन्हा सक्रिय होऊन पक्षवाढीसाठी काम करतील," असा विश्वास सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ...

माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप - Marathi News | A conspiracy was hatched to kill me bjp mla Suresh Dhas sensational allegation on ncp Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप

लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला आहे.  ...

'आता जवळ आलंय'; रोहित पवारांविरोधात थोपटले दंड, राम शिंदे लागले निवडणुकीच्या तयारीला - Marathi News | 'It's getting closer now'; Ram Shinde has already slapped a fine against Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता जवळ आलंय'; रोहित पवारांविरोधात राम शिंदेंनी थोपटले दंड, निवडणुकीची तयारी सुरू

Ram Shinde Rohit Pawar News: 2024 विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राम शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. आता राम शिंदे यांनी २०२९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ...

दादा, क्या हुआ तेरा वादा?... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना प्रश्न - Marathi News | what happened to your promise? Congress state president Harshvardhan Sapkal's question to Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दादा, क्या हुआ तेरा वादा?... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना प्रश्न

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, म्हणणाऱ्या अजित पवारांना हर्षवर्धन सपकाळांचा प्रश्न ...

‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न, ते लवकरच पूर्ण होईल’; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विश्वास - Marathi News | The dream of Ajit Pawar becoming the Chief Minister will soon be fulfilled Assembly Deputy Speaker Anna Bansode is confident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न, ते लवकरच पूर्ण होईल’; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विश्वास

विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांचे शनिवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. ...

वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती - Marathi News | A world class sambhaji maharaj monument will be built at Vadhu Tulapur Ajit Pawar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती

वढू-तुळापूर येथे जागतिक दर्जाचे शंभूप्रेमींना अभिमान वाटेल असे स्मारक उभारून भावी पिढीला प्रेरणादायक ठरेल असे होईल ...

शिंदेसेना-राष्ट्रवादी तुपाशी, भाजप उपाशी! नाशिकमधील भाजप आमदारांमध्ये पसरली अस्वस्थता - Marathi News | BJP MLAs are uneasy over NCP and Shiv Sena MLAs getting positions of financial gain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेसेना-राष्ट्रवादी तुपाशी, भाजप उपाशी! नाशिकमधील भाजप आमदारांमध्ये पसरली अस्वस्थता

Nashik News: नाशिक जिल्ह्यांतील एकूण आमदारांपैकी भाजपाचे पाच, राष्ट्रवादीचे सात तर शिंदेसेनेचे दोन आमदार आहेत. ...