लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp group jayant patil reaction over supreme court directs over local body elections in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil News: लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

अण्णा बनसोडेंचे आक्या बाँड गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन! अजित पवारांनी खडेबोल सुनावले तरीही फरक पडला नाही - Marathi News | Anna Bansode birthday celebration with a criminal Even after Ajit Pawar's strong words, it didn't make any difference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा बनसोडेंचे आक्या बाँड गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन! अजित पवारांनी खडेबोल सुनावले तरीही फरक पडला नाही

'आपण आता मोठ्या पदावर आहोत त्यामुळे व्यवस्थित वागले पाहिजे', अशा शब्दांत अजित पवारांनी बनसोडे यांचे कान टोचले होते ...

"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला - Marathi News | I ask which astrologer Ajit Pawar consulted regarding the Chief Minister post says Bharat Gogavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावरुन मंत्री भरत गोगावले यांनी टोला लगावला आहे. ...

"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | Ajit Pawar said i was never greedy regarding power i enjoyed being in government most | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

Ajit Pawar: जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ...

“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut criticized and said amit shah runs 3 parties in maharashtra and ajit pawar eknath shinde will never become cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत

Sanjay Raut News: अमित शाह यांचा पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्यांच्याकडून जर कोणी सत्कार घेत असतील, तर ती महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Kolhapur: राजेश पाटील भावूक झाले, अजित पवार यांनी बांधला नाही फेटा; चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं.. - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar did not wear Kolhapur turban at NCP event in Chandgad kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राजेश पाटील भावूक झाले, अजित पवार यांनी बांधला नाही फेटा; चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं..

चंदगड : चंदगड तालुक्याला मी भरभरून दिले. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या शिलेदाराचा पराभव झाला. याचे माझ्या मनात शल्य ... ...

सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी - Marathi News | Inauguration in the morning reduces the hassle; Deputy Chief Minister Ajit Pawar's harsh comment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी

अजित पवार म्हणाले, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्यांचेसुद्धा अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल. ...

"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला - Marathi News | Sharad Pawar had to take refuge in Hinduism, he will even show his own munj Prakash Mahajan's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

"शरद पवार जसं म्हणाले ना की मी लहाणपणी पूजा करत होतो. एआय तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की, उद्या ते त्यांची मुंज झालेलीही दाखवू शकतात. कारण..." ...