लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा - Marathi News | chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे ...

वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही?; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले! - Marathi News | ncp Dhananjay Munde spoke for the first time on Pankaja Munde statement about valmik karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही?; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!

विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे आणि वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केलं आहे.  ...

समर्थकांची आज चर्चा, छगन भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत?; अजितदादांची चिंता वाढली - Marathi News | Chhagan Bhujbal is upset after not getting a ministerial berth, tension increases with Ajit Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समर्थकांची आज चर्चा, छगन भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत?; अजितदादांची चिंता वाढली

छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे भुजबळ नाराज झाले आहेत. ...

होय, मी नाराज आहे... छगन भुजबळ यांची कबुली; अधिवेशन सोडून नाशिकला रवाना - Marathi News | winter session maharashtra 2024 yes i am upset chhagan bhujbal confession | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, मी नाराज आहे... छगन भुजबळ यांची कबुली; अधिवेशन सोडून नाशिकला रवाना

एवढेच नव्हे, तर पहिल्या दिवसाचे कामकाज आटोपताच ते नाशिकसाठी रवाना झाले. तेथे समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन ते भेटणार आहेत. ...

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांचा माहापूर, आणखी एक आमदार अधिवेशन सोडून मतदारसंघात परतणार - Marathi News | Dissatisfied after cabinet expansion, another MLA Prakash Solanke will skip the session and return to his constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराजांचा माहापूर, आणखी एक आमदार अधिवेशन सोडून मतदारसंघात परतणार

Maharashtra Government Cabinet Expansion: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. त्यामध्ये तिन्ही पक्षातील मिळून ३९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र या शपथविधीनंतर महायुतीमधील तिन्ही ...

पिंपरी चिंचवडमध्ये एकाही आमदाराला मंत्रिपद नाही; शहरात मंत्रिपदाची गेल्या १० वर्षांपासून केवळ चर्चा - Marathi News | No MLA has a ministerial post in Pimpri Chinchwad; ministerial posts have only been discussed in the city for the last 10 years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये एकाही आमदाराला मंत्रिपद नाही; शहरात मंत्रिपदाची गेल्या १० वर्षांपासून केवळ चर्चा

२०१४ पासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपदाने २०२४ लाही हुलकावणी दिली ...

आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला! - Marathi News | Bajrang Sonawane demands death penalty for the accused in Sarpanch murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला!

हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे. ...

सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis supports Dhananjay Munde in beed Sarpanch murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं. ...