शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : ७०० चौ. फूट घरांना मालमत्ता करमाफी, पाणीपुरवठा मोफत

मुंबई : अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 

पुणे : PMC Election 2026: २०१७ च्या अगोदर पुणेकरांची निराशा; त्यांना आता नवा कारभारी नको, मोहोळ यांचे अजित पवारांना उत्तर

पुणे : PMC Election 2026: भाजप नेत्यांचा युती तोडण्याचा इशारा? तो निर्णय १६ जानेवारीनंतरच, अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : शहराचा वाढता विस्तार पाहता पुणे जिल्ह्यात २ महापालिका करण्याची आवश्यकता - अजित पवार

पुणे : तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये; राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर

पुणे : PMC Election 2026: 'भाजपच्या काळात विकास झालेला नाही', असं म्हणणाऱ्यांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा - चंद्रकांत पाटील

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक; २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद, भाजप, शिवसेना ताकद वाढली

अकोला : Hidayat Patel Murder: हिदायत पटेल हत्या प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे; कुटुंबियांच्या तक्रारीत धक्कादायक आरोप

लातुर : 'लंडन रिटर्न' ऐश्वर्या चिकटे निवडणुकीच्या रिंगणात; लातूरच्या विकासासाठी मांडला 'ग्लोबल' प्लॅन!