शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : अजित पवारांऐवजी संधी मिळाली असती तर तेव्हाच आजची परिस्थिती दिसली असती- राजेंद्र पवार

ठाणे : शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज गोडवे गात आहे; आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

महाराष्ट्र : ...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी

राष्ट्रीय : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

महाराष्ट्र : “सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल”; सुनिल तटकरेंचा पलटवार

मुंबई : खासदार सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, अजित पवारही 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!

महाराष्ट्र : राजकारणात संधी अपघातानेच, नेतृत्वासाठी एका युवकाची गरज होती; अजित पवारांचे जनतेला खुले पत्र

मुंबई : तुतारीचा निनाद तेव्हाही होता; सुप्रिया सुळेंनी सांगितली ४३ वर्षांपूर्वीची आठवण

मुंबई : सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी; रोहित पवारांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

पुणे : राजकीय पक्षाचे चिन्ह, तुतारी व्यवसायावर गंडांतर! अन्य पक्ष, आयोजकांकडून निमंत्रण न मिळण्याची शक्यता