शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

बीड : पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार

महाराष्ट्र : माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप

महाराष्ट्र : 'आता जवळ आलंय'; रोहित पवारांविरोधात थोपटले दंड, राम शिंदे लागले निवडणुकीच्या तयारीला

ठाणे : दादा, क्या हुआ तेरा वादा?... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना प्रश्न

पिंपरी -चिंचवड : ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न, ते लवकरच पूर्ण होईल’; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विश्वास

पुणे : वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती

नाशिक : शिंदेसेना-राष्ट्रवादी तुपाशी, भाजप उपाशी! नाशिकमधील भाजप आमदारांमध्ये पसरली अस्वस्थता

पुणे : फडणवीसांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटील हजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे : आमदारकीचे स्वप्न भंगल्याने पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी थंड; पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही शांत

मुंबई : 'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?