केडगावातील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण ताजं असतानाच आता जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. Read More
काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बॉलीवूडवरुन मोठा दावा केला. 'बॉलीवूडमध्ये सर्वात मोठे योगदान मुस्लीम समाजाचे असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा दावा खासदार शरद पवार यांनी केला. ...
जामखेडच्या दुहेरी हत्याकांडात पिस्तूलचा वापर आरोपींनी केला होता. या आरोपीस पिस्तूल विक्री करणारा विनोदकुमार सोमरिया उर्फ अंग्रेजबाबा (वय ४५, सैंदवा, जि. बडवानी. मध्यप्रदेश) यास जामखेड पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने ६ जूनपर् ...
केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच जामखेड येथे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांचा म ...