लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

“NCB अधिकाऱ्यांचे कौतुक करणं दूर राहिलं, ठाकरे सरकार त्यांना दोषी ठरवतंय”: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar criticised thackeray govt blamed on ncb over cruise drug case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“NCB अधिकाऱ्यांचे कौतुक करणं दूर राहिलं, ठाकरे सरकार त्यांना दोषी ठरवतंय”: प्रवीण दरेकर

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे कौतुक करायचे लांब राहिले, त्यांना राज्य सरकारकडून दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.  ...

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला दणका; एनडीपीएस कोर्टाने जामीन फेटाळला - Marathi News | Mumbai Drugs Case: Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला दणका; एनडीपीएस कोर्टाने जामीन फेटाळला

Aryan Khan's Bail Rejected : आर्यन खानला कोर्टाने दणका देत जामीन फेटाळून लावला आहे.   ...

Aryan khan Drugs Case: ड्रग्स केसमध्ये NCBकडून अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट, Aryan Khanने एका उगवत्या अभिनेत्रीसोबतही केलं होतं चॅट - Marathi News | Aryan khan Drugs Case: Another shocking revelation from NCB in drugs case, Aryan Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानच्या अडचणी वाढणार, ड्रग्स केसमध्ये अभिनेत्रीसोबतच्या चॅटबाबत NCBकडून धक्कादायक गौप्यस्फोट

Aryan khan Drugs Case: आलिशान जहाजावरील ड्रग्स पार्टीप्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) NCBने अटक केलेला Shahrukh Khanचा मुलगा आर्यन खान याला अद्याप जामीन मिळालेला नाही. Aryan Khanच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. ...

'आर्यन खानला आज जामीन मिळावा, अशी प्रार्थना करतो'- राम कदम - Marathi News | 'I pray for Aryan Khan to get bail today'; BJP MLA Ram Kadam's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आर्यन खानला आज जामीन मिळावा, अशी प्रार्थना करतो'- राम कदम

'भाजप कधीच आर्यन खान, शाहरुख खान किंवा इतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराच्या विरोधात नव्हतं, आम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे.' ...

Aryan Khan Drug Case: आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा वाढवली, स्पेशल बॅरेकमध्ये हलवलं - Marathi News | Aryan Khan security increased in arthur road jail and shifted him to special barrack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा वाढवली, स्पेशल बॅरेकमध्ये हलवलं

Aryan Khan Drug Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahruk Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) अटक करण्यात आलेली असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात आहे. ...

गेल्या १४ महिन्यांत केले १०० कोटींचे ड्रग्ज जप्त; एनसीबीची कारवाई, ३०५ जणांना अटक - Marathi News | Drugs worth Rs 100 crore seized in last 14 months by ncb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गेल्या १४ महिन्यांत केले १०० कोटींचे ड्रग्ज जप्त; एनसीबीची कारवाई, ३०५ जणांना अटक

एनसीबीच्या तपासात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही. तर, मोठे उद्योगपती, व्यावसायिक, धनाढ्य व्यक्ती आणि राजकारणी व्यक्तींची नावेदेखील समोर आली आहेत. ...

"न्यायव्यवस्थेत सुधारणेची गरज"; आर्यनला पाठिंबा देत पूजा बेदीने डागलं न्यायव्यवस्थेवर टीकास्त्र - Marathi News | bollywood cruise rave party aryan khan drugs case pooja bedi says aryan khan an innocent kid the judicial system needs a major revamp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"न्यायव्यवस्थेत सुधारणेची गरज"; आर्यनला पाठिंबा देत पूजा बेदीने डागलं न्यायव्यवस्थेवर टीकास्त्र

Aryan khan drugs case: ड्रग्स पार्टीमध्ये आर्यनचं नाव समोर आल्यानंतर कलाविश्वातीन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.यामध्येच अभिनेत्री पूजा बेदीने (pooja bedi) आता आर्यनची पाठराखण केली आहे. ...

'लेडी डॉन'वरून खडाजंगी; नवाब मलिक यांचा ‘एनसीबी’वर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल - Marathi News | ncp leader Nawab Malik once again attack NCB | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लेडी डॉन'वरून खडाजंगी; नवाब मलिक यांचा ‘एनसीबी’वर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल

समीर वानखेडेंची बहीण अन् फ्लेचर पटेल यांचेही प्रत्युत्तर ...