लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

Aryan Khan Drug Case: मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते; आर्यनसोबतच्या 'त्या' चॅटनं अनन्या पांडे अडकली - Marathi News | ncb questions ananya panday about chat with Aryan Khan in Drug Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते; आर्यनसोबतच्या 'त्या' चॅटनं अनन्या पांडे अडकली

Aryan Khan Drug Case: आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; अनन्या पांडेदेखील अडकण्याची शक्यता ...

Aryan Khan Drugs Case:१९९३च्या बॉम्बस्फोटात शाहरुखने दिला होता संजयला पाठिंबा; आता मात्र संजूने फिरवली किंग खानकडे पाठ - Marathi News | aryan khan drug case old photos of shah rukh salman akshay standing in solidarity with sanjay dutt resurfaces go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी शाहरुखने दिलेला संजयला पाठिंबा; आर्यन प्रकरणात मात्र संजूने फिरवली किंग खानकडे पाठ

Aryan Khan Drugs Case: सध्या सोशल मीडियावर १९९३ सालचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी संजय दत्तला पाठिंबा दिला होता. ...

Aryan Khan Drug Case: आर्यनच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी - Marathi News | Aryan Khan Drug Case mumbai HC to hear Aryan Khan bail on October 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aryan Khan Drug Case: आर्यनच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी

Aryan Khan Drug Case: न्या. सांब्रे यांनी आर्यनच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली. त्या दिवशी आर्यन खानसह मुनमुन धमेचा हिच्याही जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल.  ...

वानखेडे हे भाजपचे म्होरके; नवाब मलिक यांचा नव्याने आरोप - Marathi News | War of words erupts between nawab malik and NCB officer sameer wankhede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वानखेडे हे भाजपचे म्होरके; नवाब मलिक यांचा नव्याने आरोप

प्रसिद्धीसाठी बनावट प्रकरणे दाखल करून लोकांना अडकवण्याचे ते काम करतात. त्या न्यायालयात टिकत नाहीत, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. बोगस अधिकाऱ्यांच्या बोगस कारवाया हळूहळू समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ...

Aryan Khan Drugs Case: एनसीबीचे अधिकारी मन्नतवर आल्यावर शाहरुख म्हणाला, 'तुम्ही चांगले काम करताय, फक्त...' - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Shah Rukh Khan said to NCB officials on Mannat, 'You are doing a good job' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीचे अधिकारी मन्नतवर आल्यावर शाहरुख म्हणाला, 'तुम्ही चांगले काम करताय, फक्त...'

NCB visit to Shahrukh Khan's Mannat: आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. त्यानंतर एनसीबी त्याच्या घरी गेली होती. ...

Sameer Wankhede: '...तर मला केंद्राकडून परवानगी घ्यावी लागेल'; नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे 'इन अ‍ॅक्शन'! - Marathi News | NCB Zonal Director Sameer Wankhede replay on legal action regarding Maharashtra Minister Nawab Malik allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मला केंद्राकडून परवानगी घ्यावी लागेल'; नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे 'इन अ‍ॅक्शन'!

Mumbai Rave Party On Cruise: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याच्या प्रकरणावर राज्याचे मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीवर सुरू केलेल्या आरोपांची मालिका अजूनही सुरूच आहे. ...

Samir Wankhede : मलिकांचं खोटं उघडं पडलं, NCB ने समीर वानखेडेंच्या पोस्टींगचं सत्य सांगितलं - Marathi News | Samir Wankhede : Nawab Malik's lie exposed, NCB tells truth about Sameer Wankhede's posting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांचं खोटं उघडं पडलं, NCB ने समीर वानखेडेंच्या पोस्टींगचं सत्य सांगितलं

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये सभेत बोलताना मलिक यांनी समीर वानखेडेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली ...

समीर वानखेडेचा बाप बोगस, घरातलेही बोगस; तो तुरुंगात जाणार हे निश्चितः नवाब मलिक - Marathi News | sameer wankhede father and his family bogus said nawab malik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समीर वानखेडेचा बाप बोगस, घरातलेही बोगस; तो तुरुंगात जाणार हे निश्चितः नवाब मलिक

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, येत्या वर्षभरात त्याची (समीर वानखेडे) नोकरी जाईल, बोगसगिरीचे पुरावे सादर केल्यानंतर तो एक दिवसही नोकरीत राहू शकत नाही ...