लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नयनतारा

Nayanthara Latest news

Nayanthara, Latest Marathi News

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 
Read More
50 सेकंदात 5 कोटी कमावते शाहरुखची हिरोईन; प्रायव्हेट जेटसह कोट्यवधींची मालकीण - Marathi News | shahrukh khan actress nayanthara earns 5 crores in 50 second owns 1 private jet 4 houses luxury car | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :50 सेकंदात 5 कोटी कमावते शाहरुखची हिरोईन; प्रायव्हेट जेटसह कोट्यवधींची मालकीण

आपल्या अभिनयाने तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार - Marathi News | nayanthara can be seen in sanjay leela bhansali s next project baiju bawra starring ranveer singh and alia bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार

हा एक म्यूझिकल पिरियड ड्रामा आहे. ...

साऊथ सुपरस्टार नयनताराचा थ्रो-बॅक व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | South superstar Nayantara's throw-back video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सुपरस्टार नयनताराचा थ्रो-बॅक व्हिडीओ पाहून चाहते थक्क

नयनताराचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका टीव्ही शोचे अँकरिंग करताना दिसत आहे. ...

'जवान' मध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम? स्वत: किंग खाननेच केलं कबुल, म्हणाला, 'दुर्दैवाने...' - Marathi News | nayanthara got less screentime in jawan shahrukh khan himself accepts the fact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' मध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम? स्वत: किंग खाननेच केलं कबुल, म्हणाला, 'दुर्दैवाने...'

नयनताराला कमी स्क्रीनटाईम दिल्याने ती नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर खुद्द शाहरुख खाननेच मौन सोडलं आहे. ...

मतभेदाच्या वृत्तांदरम्यान नयनताराची अ‍ॅटलीसाठी खास पोस्ट, म्हणाली- मला तुझा अभिमान आहे... - Marathi News | Nayanthara wishes jawan director atlee on his birthday amid reports of discord wrote this for the director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतभेदाच्या वृत्तांदरम्यान नयनताराची अ‍ॅटलीसाठी खास पोस्ट, म्हणाली- मला तुझा अभिमान आहे...

'जवान' रिलीज झाल्यापासून नयनतारा अ‍ॅटली यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होते पण यादरम्यान अभिनेत्रीने दिग्दर्शकाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत? - Marathi News | Actress Deepika Padukone is upset with Atlee for cutting Nayantara's scenes in 'Jawaan'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत?

Nayanthara : 'जवान' रिलीज झाल्यापासून नयनतारा खूश नसल्याचे बोलले जात आहे आणि याचे कारण दिग्दर्शक अ‍ॅटली आहे. नयनतारा सध्या बॉलिवूडचा कोणताही चित्रपट साइन करू इच्छित नाही. ...

पती विग्नेशच्या मिठीमध्ये नयनतारा, रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Nayantara shared a romantic photo with her husband Vignesh on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती विग्नेशच्या मिठीमध्ये नयनतारा, रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री नयनताराचा पती विघ्नेश शिवन हा आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा - Marathi News | South Indian hot actress Samantha Ruth Prabhu to mark Bollywood Debut with Salman Khan and Karan Johar Dharma productions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

Salman Khan : करण जोहर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचीही कुजबूज ...