बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला स्वत:वर स्वत:च्या पसंतीच्या खासगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांची पुन्हा जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे ही घटना घडली असून नक्षलवाद्यांनी एका नादुरुस्त ट्रकला आग लावली. ...
सप्ताहाच्या नावाखाली दहशत निर्माण करू नका. नक्षल सप्ताह पाळायला भाग पाडाल तर याद राखा. आम्ही तुमचे गुलाम नाही. नक्षल सप्ताहाच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करणे थांबवा, असे खुले आव्हान पुलखल, पेंढरी, तारगुडा, जयसिंगटोला, येरकड या नक्षलग्रस्त भागातील गा ...
नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (पीएलजीए) सप्ताहाला रविवार २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सप्ताहादरम्यान नक्षलवादी कारवायांत वाढ होत असते. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केले आहे. ...