लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल - Marathi News | In the Maoist case, the second charge sheet is filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तपास सुरू असलेल्या आरोपींच्या विरोधात गुरुवारी 1 हजार 837 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. ...

नक्षलवादी महिलेसाठी सीआरपीएफने जंगलात उभारला दवाखाना, केले रक्तदान - Marathi News | The clinic opened by the CRPF in the forest for the Naxalite woman, donate blood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादी महिलेसाठी सीआरपीएफने जंगलात उभारला दवाखाना, केले रक्तदान

डॉक्टरांनी सुरीनचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सीआरपीएफ जवानांनी तातडीने रक्तदान केले. ...

Naxal Encounter : जवानांच्या चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा - Marathi News | Jharkhand: One naxal killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Naxal Encounter : जवानांच्या चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा

झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत पीपल्स लिबरेशन फ्रंटचा (पीएलएफआय) एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. ...

नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग त्यागावा - Marathi News | Naxalites will sacrifice the path of violence | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग त्यागावा

हिंसा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. समस्त नागरिकांनीच नाही तर नक्षलवाद्यांनीही धर्माला बाजूला ठेवून मानवतेला महत्त्व द्यावे आणि अहिंसेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधीचे अनुयायी जालंधरनाथ आणि योग ...

माओवादी साईबाबाच्या जामीन अर्जावरील कार्यवाहीची माहिती द्या :हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Provide information on the bail application of Maoist Saibaba: High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवादी साईबाबाच्या जामीन अर्जावरील कार्यवाहीची माहिती द्या :हायकोर्टाचा आदेश

बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याच्या जामीन अर्जावर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची दोन आठवड्यात तारीखनिहाय माहिती सादर करण्यात यावी असा ...

सुरजागड मार्गावर नक्षल बॅनर - Marathi News | Naxal banner on Surjagad road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुरजागड मार्गावर नक्षल बॅनर

तालुक्यातील सुरजागड पहाडाकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुला नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळ्या रंगाचे बॅनर झाडांना गोल स्वरूपात बांधण्यात आले आहे. ...

सॅल्युट टू ह्युमॅनिटी! जखमी नक्षलवाद्यासोबत CRPF जवानाने जोडले 'रक्ताचे नाते' - Marathi News | Salute to humanity! Selfless CRPF Jawan Donates Blood To Injured Naxal Because Duty As An Indian Comes First! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्युट टू ह्युमॅनिटी! जखमी नक्षलवाद्यासोबत CRPF जवानाने जोडले 'रक्ताचे नाते'

झारखंड येथील नक्षल भागात कमांडोंच्या गोळीबारात नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता. ...

छत्तीसगडमधील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | 10 Naxals neutralised in an encounter with STF & DRG in Bijapur, 11 weapons recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमधील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) सकाळी चकमक झाली. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ...