लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

दोन वर्षांत देशातून डाव्यांच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल, अमित शाह यांचा विश्वास; हिंसाचारात 90% घट - Marathi News | BJP leader and union home minister amit shah said left wing extremism will be totally eliminated from country next two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षांत देशातून डाव्यांच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल, अमित शाह यांचा विश्वास; हिंसाचारात 90% घट

शाह यांनी शुक्रवारी डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने प्रभावित राज्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. ...

शहरी नक्षलवाद फोफावतोय, प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा हवी; केंद्रीय गृह विभागाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंचं मत - Marathi News | Urban Naxalism is flourishing, we need a competent system to prevent it; Eknath Shinde's opinion in the Union Home Department meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहरी नक्षलवाद फोफावतोय, प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा हवी - मुख्यमंत्री

दिल्लीत आज येथील विज्ञान भवनात गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या डाव्या विचारसरणीमुळे निर्माण झालेल्या उग्रवादाच्या परिस्थितीबाबत आयोजित बैठकीत एकनाथ शिंदे बोलत होते.  ...

१४ लाखांचे बक्षीस असलेला कमलू नक्षली चकमकीत ठार  - Marathi News | Kamlu, who had a reward of 14 lakhs, was killed in a Naxalite encounter | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१४ लाखांचे बक्षीस असलेला कमलू नक्षली चकमकीत ठार 

बालाघाट जिल्ह्यातील कारवाई : हॉकफोर्सला मोठे यश ...

१९ लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण - Marathi News | Naxal couple surrender with 19 lakh reward | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१९ लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण

देवरी दलम कमांडर असलेल्या लच्छुवर ६ गुन्हे : शासनाकडून मिळतील ११ लाख रूपये ...

भामरागड तालुक्यात रस्त्यावर झळकले नक्षल पोस्टर - Marathi News | Naxal posters seen on the road in Bhamragarh taluka, A call for people's war against Hindutva ideology | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागड तालुक्यात रस्त्यावर झळकले नक्षल पोस्टर

संघटनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य:  हिंदुत्ववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्धाची हाक ...

मंत्री धर्मरावबाबा आत्राम पुन्हा नक्षल्यांच्या टार्गेटवर, खाणींवरून धमकी - Marathi News | Minister Dharmarao Baba Atram again on target of Naxalites, threat from mines | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मंत्री धर्मरावबाबा आत्राम पुन्हा नक्षल्यांच्या टार्गेटवर, खाणींवरून धमकी

गट्टा परिसरात आढळले पत्रक ...

तीन जहाल नक्षल्यांना ठोकल्या बेड्या; भामरागडच्या जंगलात कारवाई - Marathi News | Three Jahal Naxals were shackled; Action taken in the forest of Bhamragarh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन जहाल नक्षल्यांना ठोकल्या बेड्या; भामरागडच्या जंगलात कारवाई

हाेते सहा लाखांचे बक्षीस ...

दहशतवादी कारवाया प्रकरणात माओवादी साईबाबाच्या अपीलवर निर्णय राखीव : हायकोर्ट - Marathi News | High Court reserves decision on Maoist Sai Baba's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहशतवादी कारवाया प्रकरणात माओवादी साईबाबाच्या अपीलवर निर्णय राखीव : हायकोर्ट

अंतिम सुनावणी पूर्ण : दहशतवादी कारवायांचे प्रकरण ...