लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

नक्षलवादी समजून ‘पब्लिक टार्गेट’, छत्तीसगड पोलिसांवर पत्रक‘बॉम्ब’ - Marathi News | Considering Naxalites as 'public target', Chhattisgarh police got a letter | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवादी समजून ‘पब्लिक टार्गेट’, छत्तीसगड पोलिसांवर पत्रक‘बॉम्ब’

जनआंदोलनाची तयारी : १०७ जण गमावल्याचा घाव नक्षल्यांच्या जिव्हारी ...

'बुलेट विरुद्ध बॅलेट'? - ही तर नक्षलवाद्यांच्या शेवटाची सुरुवात! - Marathi News | bullet vs ballot this is the beginning of the end of naxalites | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'बुलेट विरुद्ध बॅलेट'? - ही तर नक्षलवाद्यांच्या शेवटाची सुरुवात!

निवडणुकीचा माहोल सुरू असतानाही मध्य भारतातल्या आक्रमक सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयाने नक्षलवाद्यांच्या उरात धडकी भरवणाऱ्या कारवाया सध्या सुरू आहेत. ...

कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान - Marathi News | Commander Vasu along with two female Naxalites killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान

भामरागड तालुक्यातील कतरंगट्टाच्या जंगलात चकमक : घटनास्थळाहून मोठा शस्त्रसाठा जप्त ...

सुरक्षा जवानांनी केला १२ नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये उडाली चकमक, मोठा शस्त्रसाठा जप्त - Marathi News | Security forces killed 12 Naxalites; Clash broke out in Chhattisgarh, large cache of weapons seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुरक्षा जवानांनी केला १२ नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये उडाली चकमक, मोठा शस्त्रसाठा जप्त

सायंकाळी गाेळीबार थांबला. घटनास्थळावरून १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ...

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार... - Marathi News | chhattisgarh-news-encounter-between-security-forces-and-naxalites-in-bijapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...

गेल्या महिन्यात 16 एप्रिल रोजी सुरक्षा दलाने 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. ...

नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले सहा कुकर बॉम्ब नष्ट - Marathi News | Six cooker bombs buried by Naxalites destroyed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले सहा कुकर बॉम्ब नष्ट

टिपागड परिसरात कारवाई : निवडणुकीदरम्यान घातपाताचा होता डाव ...

जहाल माओवादी शंकर कुड्यामला अटक; दीड लाखाचे बक्षीस - Marathi News | maoist shankar kudyam arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जहाल माओवादी शंकर कुड्यामला अटक; दीड लाखाचे बक्षीस

तीन खुनांमध्ये हाेता प्रत्यक्ष सहभाग ...

Gadchiroli: अबुझमाड जंगलातील चकमकीत जहाल नक्षलवादी जोगन्ना ठार, शंभरवर गुन्हे दाखल - Marathi News | Gadchiroli: Jahal Naxalist Joganna killed in Abuzmad forest encounter, case registered against 100 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: अबुझमाड जंगलातील चकमकीत जहाल नक्षलवादी जोगन्ना ठार, शंभरवर गुन्हे दाखल

Gadciroli News :  नक्षल चळवळीत सक्रिय सहभागी असलेला व शंभरवर गुन्हे दाखल असलेला जहाल नक्षलवादी नेता व विभागीय समिती सदस्य जोगन्ना उर्फ नरसय्या आणि विनय उर्फ अशोक (वय ७३) हा छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलातील चकमकीत ठार झाला. ...