लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

अभियानाची कल्पना होती, पण बसवा राजूला वाचविण्यात अपयश, प्रवक्ता विकल्पची कबुली - Marathi News | There was an idea for the campaign, but it failed to save Basava Raju, spokesperson Vikalp admits | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अभियानाची कल्पना होती, पण बसवा राजूला वाचविण्यात अपयश, प्रवक्ता विकल्पची कबुली

Gadchiroli : सुरक्षा कमी केल्याने घात ...

बसव राजूच्या एन्काउंटरमुळे नक्षलवाद्यांमध्ये भीती! ३९ लाखांचे बक्षीस असलेल्यांसह १८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण - Marathi News | Basav Raju's encounter creates fear among Naxalites 18 Naxalites surrender, including those carrying a reward of Rs 39 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसव राजूच्या एन्काउंटरमुळे नक्षलवाद्यांमध्ये भीती! ३९ लाखांचे बक्षीस असलेल्यांसह १८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

आत्मसमर्पण केलेल्या २ पुरुष नक्षलवाद्यांना प्रत्येकी ८ लाख रुपये, १ पुरुष आणि १ महिला नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये, ६ पुरुष नक्षलवाद्यांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि १ पुरुष नक्षलवाद्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ...

बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या; नक्षलनेत्याच्या नातेवाइकांची विनंती, आंध्र प्रदेशात याचिका - Marathi News | Hand over Basava Raju's body; Naxal leader's relatives request | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या; नक्षलनेत्याच्या नातेवाइकांची विनंती, आंध्र प्रदेशात याचिका

न्यायालय म्हणते, छत्तीसगड पाेलिसांकडे मागणी करा ...

भर पावसात मोहीम, तीन तास चकमक; ४ नक्षलींचा खात्मा, १४ लाखांचे होते बक्षीस - Marathi News | operation in heavy rain three hours encounter 4 naxalites killed reward of 14 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भर पावसात मोहीम, तीन तास चकमक; ४ नक्षलींचा खात्मा, १४ लाखांचे होते बक्षीस

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामरागडमीधल कवंडे जंगल परिसरात माओवादी व पोलिस यांच्यात शुक्रवारी सकाळी चकमक उडाली. ...

गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | naxalism in gadchiroli will be eradicated soon deputy cm eknath shinde expressed confidence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने केलेल्या मोहिमेत २७ नक्षलवादी मारले गेले. त्याबद्दलही पाेलिस दलासह माेदी आणि शाह यांचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. ...

छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र - Marathi News | Four Maoists killed on Chhattisgarh border, Gadchiroli police action, spent the night in the forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

घटनास्थळावरून काही हत्यार व साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ...

‘सरकार’चा खात्मा झाल्याने माओवाद्यांची राजधानी हादरली - Marathi News | the maoist capital was shaken by the fall of the sarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सरकार’चा खात्मा झाल्याने माओवाद्यांची राजधानी हादरली

नीलम सराय, धोबी पहाड आणि कर्रेगुट्टा मोहिमांमुळे नक्षल्यांचे मनोधैर्य पार खचले आहे.   ...

नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता - Marathi News | Name Raju Reward 5 crores 15 names identified and became the supreme leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता

ज्या अबुझमाडमधून तो नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व करीत होता, तेथेच त्याच्या कारकिर्दीचाही अखेर झाला. ...