Koregaon Bhima Violence: दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी देशभरात धडक कारवाई करून पाच जणांना अटक केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारासंदर्भात ठिकठिकाणी धाडी टाकल्या होत्या. ...
माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, या नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तसेच इतर पुरावे, प्रसारमाध्यमांसमोर सादर केले आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर असून, त्यांची यादी ‘एटीएस’ पथकाकडे आहे. ठोस पुरावे आढळल्यास कोणत्याही क्षणी त्यांना उचलणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बो ...
पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांचे ‘थिंक टँक’ असलेल्या पाच जणांना अटक केली. देशभरातून त्यांच्या समर्थनार्थ लोकं व्यक्त होत आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ताशेरे ओढले आहेत. ...