अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
नक्षलवादी, मराठी बातम्या FOLLOW Naxalite, Latest Marathi News
घटनास्थळावरून काही हत्यार व साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ...
नीलम सराय, धोबी पहाड आणि कर्रेगुट्टा मोहिमांमुळे नक्षल्यांचे मनोधैर्य पार खचले आहे. ...
ज्या अबुझमाडमधून तो नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व करीत होता, तेथेच त्याच्या कारकिर्दीचाही अखेर झाला. ...
नारायणपूूर - बिजापूरच्या सीमेवर चकमक : ५ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचाही खात्मा, आतापर्यंतचे सर्वात माेठे यश; ५०० हून अधिक जवानांनी राबविले नक्षलविरोधी अभियान, एक जवान शहीद; माेठ्या प्रमाणावर साहित्य व हत्यारे केली जप्त ...
Chhattisgarh Operation Black Forest: छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापुर-दंतेवाडा परिसरात 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट'मध्ये 27 नक्षलवादी ठार झाले आहेत. ...
बसवराजूने वारंगल येथून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतले होते. त्याने रिजनल इंजिनिअरींग कॉलेज वारंगल येथून बीटेक केले. ...
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आले आहे. आज झालेल्या चकमकीत कुख्यात माओवादी नेता बसवा राजू ठाक झाला आहे. ...
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाडच्या जंगलात विविध राज्यातून नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. ...