नक्षलवादी, मराठी बातम्या FOLLOW Naxalite, Latest Marathi News
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जंगलातील बंदुकीचा नक्षलवाद संपत असला तरी शहरी नक्षलवादाचा धोका वाढत आहे. ...
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. अबुझमद परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांचा समावेश असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. ...
२२ पानांच्या पत्रकातून कबुली : चळवळ संपणार नसल्याचा दावा ...
Naxalite Yogendra : अटक झालेला नक्षलवादी योगेंद्र गंझू उर्फ पवन हा झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये डझनभर गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता. ...
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात तीन जोडप्यांसह २३ कट्टर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांवर एकूण १ कोटी १८ लाख रुपयांचे बक्षीस होते. ...
जहाल माओवादी 'अंकल' गजाआड : १५ जवानांचा बळी घेणाऱ्या जांभूळखेडा स्फोटात होता सक्रिय सहभाग ...
गृह विभागाकडून घोषणा : गोंदियाच्या चार तालुक्यांचाही समावेश ...
Amit Shah on Naxalite : 'नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. आत्मसमर्पण करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही.' ...