नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
समीर वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही, जाहीर प्रतिक्रिया देणार नाही, असं नवाब मलिक यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर वानखेडे-मलिक वाद काही काळासाठी का होईना शांत झाला होता पण आता मलिक-वानखेडे वादात समीर वानखेडेंच्या आत्याची एंट्री झालीय. वानखेडे यांच् ...
प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.. दरेकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.. तर दरेकरांचं हेच ट्विट रिट्विट करत नवाब मलिक यांनी आ देखे जरा किसमे कितना है दम असं म्हणत दरेकर यांना प ...
नवाब मलिक... दिवाळीआधी आणि दिवाळनंतरही राजकीय फटाके फोडणारं आणि सर्वात जास्त चर्चेतील नाव. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजवणारे मलिक हे माध्यामांसाठी केंद्रबिंदू झाले होते. मलिक उद्या काय बोलणार, काही नवीन आरोप करणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलेल ...
नवाब मलिक आणि क्रांती रेडकर यांच्यातला वाद काही मिटत नाहीये... समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने मलिकांच्या ट्वीटवरून तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलंय... नवाब मलिक यांनी आज क्रांती रेडकरचे एका यूजरबरोबरचे कथित चॅट शेअर केले.. त्यानंतर क्र ...
वानखेडे हे मुस्लिमच आहेत आणि त्यांनी खोटं सर्टीफिकेट देऊन नोकरी मिळवली हे सिद्ध करण्यासाठीच वारंवार मलिक आणि कुटुंब वानखेडेंच्या लग्नातले फोटो टाकतायंत. कधी लग्नाचं इन्विटेशन कार्ड तर कधी लग्न झाल्याचं म्हणजे मॅरेज सर्टीफिकेट टाकतायंत. अशातच आता नवाब ...
अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत भाजपच्या नेत्यांना अटक केली होती. भाजप आमदार आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनाही अटक करण्यात आली होती. कोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर बोंडेंची सुटकाही करण्यात आली होती. पण आता अनिल बोंडें ...