नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Riaz Bhati With Politician: विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis, मुख्यमंत्री Uddhav Thackeray, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख Sharad Pawar यांच्यापासून थेट पंतप्रधान Narendra Modi यांच्या पर्यंत सर्वांसोबत रियाझ भाटीचे फोटो असल्याचे समोर आले आहे. ...
Nawab Malik on Mumbai Cruise Drugs Case: मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टीबाबत रोज वेगवेगळी नावं पुढे येत आहे. सुनील पाटीलने नीरज यादवचं नाव घेतल्यानंतर आता त्याने समोर येऊन सुनील पाटीलवरच आरोप केला आहे. ...
आता याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. माझ्याकडे आलेल्या लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. त्यामध्ये, मुनमुन धामेचा हिचं नाव होतं, पण आर्यनचं नव्हता असं सुनिल पाटील म्हणाले. ...
Nawab Malik vs Mohit Kamboj on Sunil Patil: सुनील पाटील या सर्व प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा दावा मोहित भारतीय याने केला होता. त्यानंतर मलिकांनी मी सुनील पाटीलला ओळखत नसल्याचं सांगितले. त्यानंतर आता पहिल्यांदाच सुनील पाटील माध्यमांसमोर आला आहे. ...
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. मात्र, आज आम्ही आपल्याला नवाब मलिक यांची संपूर्ण पार्श्वभूमी, त्यांचे शिक्षण, त्यांची संपत्ती आणि ते सातत्याने चर्चेत का असतात, या ...
Sameer Wankhede Vs Nawab Malik : ‘‘एक प्रामाणिक अधिकारी एवढे महागडे कपडे कसे खरेदी करू शकतो? त्यांनी इतर लोकांना चुकीच्या पद्धतीने अडकवून कोट्यवधी रुपयांची वसुली केली आहे,’’ असा नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...