नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Nawab Malik vs Sameer Wankhede: तुम्ही रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहात. पण आमच्या कुटुंबाबद्दल वाट्टेल ते लिहा, आया-बहिणींबद्दल लिहा. हे कोण करायला सांगतंय, हे ट्रोलर्स, पीआर एजन्सी कोण आहे हे शोधा असं अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. ...
Nawab malik vs Sameer Wankhede: मलिकांनी वानखेडेंवर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत बॉलिवूड कलाकारांमध्ये दहशत पसरवून त्यांच्याकडून वसुली करत असल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ...