नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसह दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्यांकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक व कुटुंबीयांनी कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी मंगळवारी केला ...
वानखेडे यांनी केलेल्या अंतरिम मागण्यांना विरोध करताना मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारने चौकशी सुरू केली आहे. ...