नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Sameer Wankhede's cooperating Mumbai Police : तक्रारदार समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यांच्याकडून मुंबई पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले जात आहे. त्यांनी आवश्यक कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती मिळत आह ...
एनसीबी विरोधात आक्रमक झालेल्या मंत्री नवाब मलिक यांनी आता आपला मोर्चा भाजपकडे वळवलाय... भाजप विरुद्ध नवाब मलिक असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगतोय. नवाब मलिक हे देवेंद्र फडणवीसांवर, भाजप नेत्यांवर आरोप करतायत आणि भाजप नेत्यांकडूनही त्याला उत्तर ...
ड्रग्ज प्रकरणावरून गुजरातकडे बोट का? असं काय झालंय की ज्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते, ड्रग्जवरून मोदी-शहांच्या गुजरातकडे बोट दाखवतायत? गुजरातमधून समोर येणारी ड्रग्जची ही भानगड नेमकी काय आहे? गुजरात हे ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनतंय का? या विषयी आपण ...
आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद संपतो न संपतो तोच आता नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.. सुरुवातीला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा ...
Nawab Malik on Kangana Ranaut: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कंगना रणौतला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. ...