नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.. दरेकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.. तर दरेकरांचं हेच ट्विट रिट्विट करत नवाब मलिक यांनी आ देखे जरा किसमे कितना है दम असं म्हणत दरेकर यांना प ...
Nawab Malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मलिक व अन्य सात जणांवर १००० कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकला आहे. या दाव्यावर मलिक यांना ...
देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर भाष्य केले. "मी यापूर्वीदेखील बोललो आहे, आज मला त्याचा पश्चाताप आहे, की हे नसते केले तर बरे झाले असते. ...