लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
"महाराष्ट्राचा आर्थिक पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील", शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | Shivsena Saamana Editorial Slams Modi Government Over Corona virus oxygen and remedesivir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाराष्ट्राचा आर्थिक पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील", शिवसेनेचा हल्लाबोल

Shivsena Saamana Editorial Slams Modi Government Over Corona Virus : शिवसेनेने भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Remdesivir Issue: रेमडेसिविरच्या साठ्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; सोशल मीडियातही तीव्र पडसाद - Marathi News | Remdesivir Issue: A rift between the ruling party and the opposition over Remdesivir's stock | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Remdesivir Issue: रेमडेसिविरच्या साठ्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; सोशल मीडियातही तीव्र पडसाद

मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ब्रुक फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून या वादाला सुरूवात झाली. दमण येथील या कंपनीने महाराष्ट्रासाठी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर देण्याचे कबूल केले होते. ...

'नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी 15 जणांचा मृत्यू' - Marathi News | 15 die due to lack of oxygen in district where Nawab Malik is Guardian Minister, gopichand padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी 15 जणांचा मृत्यू'

आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखलघेण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेत हात झटकले. ॲाक्सिजन अभावी महाराष्ट्रात एकपण मृत्यू झाले नाहीत असं वक्तव्य केलंय. ...

राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा आरोप  - Marathi News | BJP's attempt to prevent stockpiling of Remedesivir in the state; Allegation of Nawab Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा आरोप 

साठेबाजाला वाचवण्यासाठी राज्यातील भाजप जातेय याचा अर्थ काहीतरी काळंबेरं आहे : नवाब मलिक ...

"बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या", चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा - Marathi News | "Stop childish allegations, pay attention to Corona crisis", Chandrakant Patil warns Nawab Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या", चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा

Chandrakant Patil Attack on Nawab Malik : आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू आहे. ...

फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला विरोधी पक्षनेते का गेले? नवाब मलिकांनी पुन्हा गंभीर आरोप केले  - Marathi News | Why did the Leader of the Opposition go to rescue the pharma company owner? Nawab Malik again made serious allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला विरोधी पक्षनेते का गेले? नवाब मलिकांनी पुन्हा गंभीर आरोप केले 

Remdesivir News : पोलिसांनी चौकशीसाठा बोलावलेल्या या फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते का गेले होते, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ...

Remdesivir Injection वरून राज्यात डर्टी पॉलिटिक्स | Devendra Fadnavis At Police Station |Nawab Malik - Marathi News | Dirty Politics in the State from Remdesivir Injection | Devendra Fadnavis At Police Station | Nawab Malik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Remdesivir Injection वरून राज्यात डर्टी पॉलिटिक्स | Devendra Fadnavis At Police Station |Nawab Malik

...

"महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका" | Remedesivir Injection Shortage | Nawab Malik | Pravin Darekar - Marathi News | "Don't sell remedivir to Maharashtra" Remedesivir Injection Shortage | Nawab Malik | Pravin Darekar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका" | Remedesivir Injection Shortage | Nawab Malik | Pravin Darekar

...