नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
वक्फ मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या मुंब्रा (जि. ठाणे) येथील कौसा जामा मस्जिद ट्रस्ट यांच्याकडील जागा वाढीव दराने भाडेतत्वावर देण्यास शासनामार्फत आज मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, असं मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. ...
Nawab Malik : गेल्यावर्षी राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर या वर्षात जानेवारी ते मे अखेर ६३ हजार ५५ जणांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. ...
१८ ते ४४ वयोगटातील लोकांची जबाबदारी ही केंद्रसरकारने राज्यसरकारांवर ढकलली होती मात्र आज केंद्रसरकार सर्व जबाबदारी घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ...