नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Nawab Malik : आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदीसरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
आमदारांसोबत बैठक सुरू असताना मीच उद्धव ठाकरेंचा हात धरून हेच मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते. सरकार तयार करत असताना ज्या सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. ...
Aryan Khan Arrested Case: मागील अनेक दिवसांपासून NCB विरुद्ध नवाब मलिक असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यात आता नवाब मलिकांनी ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे. ...
एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक करता आला नाही. आपल्या जावयाकडे 200 किलो गांजा नव्हताच, ते हर्बल तंबाखू असल्याचं स्पष्ट झालं आहे. एनसीबीकडून लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. ...