लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, मराठी बातम्या

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
Nawab Malik: बांग्लादेशी महिलांना घेऊन डान्सबार चालवायचे, भाजपचा मलिकांवर गंभीर आरोप - Marathi News | Nawab Malik: Malik used to prostitute Bangladeshi women, serious allegations of BJP mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांग्लादेशी महिलांना घेऊन डान्सबार चालवायचे, भाजपचा मलिकांवर गंभीर आरोप

मुंबईतील भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

पुण्यात नवाब मलिकांविरोधात भाजपचं आंदोलन; बॅनरवर मराठी भाषेची ऐशीतैशी - Marathi News | BJP agitation against Nawab Malik in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नवाब मलिकांविरोधात भाजपचं आंदोलन; बॅनरवर मराठी भाषेची ऐशीतैशी

पुण्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले ...

Nawab Malik: नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भाजपची निदर्शने - Marathi News | Nawab Malik: BJP protests in Dombivali demanding resignation of Nawab Malik | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भाजपची निदर्शने

नवाब मालिकांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी आज भाजपतर्फे सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे. ...

Nawab Malik: "छत्रपतींचा जयघोष करताना हात वर नव्हते पण; ED चा..."; मनसेची मलिकांना चपराक - Marathi News | Nawab Malik: 'Chhatrapati's hands were not up while chanting but; As soon as ED's horse is hit to nawab malik, MNS ameya khopkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''छत्रपतींचा जयघोष करताना हात वर नव्हते पण; ED चा...''; मनसेची मलिकांना चपराक

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेल्या मलिक यांना ईडीने बुधवारी सकाळीच ताब्यात घेतले. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ...

"...हा तर मराठी माणसाशी अन् महाराष्ट्राशी द्रोह"; भाजपाने शिवसेनेला धारेवर धरलं - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Shivsena Over Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...हा तर मराठी माणसाशी अन् महाराष्ट्राशी द्रोह"; भाजपाने शिवसेनेला धारेवर धरलं

BJP Keshav Upadhye And Nawab Malik : भाजपाने पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Akhilesh Yadav : "भाजपा कोणाला घाबरत असेल तर त्यांना खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये पाठवते"; अखिलेश यादवांचा हल्लाबोल - Marathi News | Akhilesh Yadav targeted bjp over Nawab Malik arrested by ed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा कोणाला घाबरत असेल तर त्यांना खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये पाठवते"

Akhilesh Yadav And Nawab Malik : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. ...

Nawab Malik: भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; मलिकांच्या अटकेनंतर तलवार दाखवणं पडलं महागात - Marathi News | Nawab Malik: BJP leader Mohit Kamboj charged FIR; After Malik's arrest was show the sword | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; मलिकांच्या अटकेनंतर दाखवली होती तलवार

नवाब मलिकांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरु झाली आहे. ...

Nawab Malik Arrested : आधी लढलो आताही लढणार..., आणखी फर्जीवाढे उघडे करू; नवाब मलिकांच्या मुलीची प्रतिक्रिया  - Marathi News | Nawab Malik Arrested We fought before we will fight now Reaction of sana malik after father arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी लढलो आताही लढणार..., आणखी फर्जीवाढे उघडे करू; नवाब मलिकांच्या मुलीची प्रतिक्रिया 

Nawab Malik Arrested : मलिक यांना न्यायालयात आणताच तेथे त्यांचे कुटुंबीयही हजर होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते.  ...