नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Nawab Malik Arrest : राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांसह आघाडीतील नेते, पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरील आंदोलनात सहभागी होत मलिक यांना आपला पाठिंबा दर्शविला. ...
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यामुळे नैतिकता म्हणून तसेच कायदेशीर बाब म्हणून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाकडून इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. मलिक यांनी राजीनामा न द ...
Maha Vikas Aghadi: ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे, असा पलटवार काँग्रेसने केली आहे. ...