लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नव्या नवेली

नव्या नवेली, मराठी बातम्या

Navya naveli nanda, Latest Marathi News

Shweta Bachchan : -तेव्हा माझं रक्त सळसळतं..., भाऊ अभिषेक बच्चनला ट्रोल करणाऱ्यांवर श्वेता बच्चन भडकली - Marathi News | Shweta Bachchan Loses Her Cool Over Abhishek Bachchan Trolling Said My Blood Boils | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तेव्हा माझं रक्त सळसळतं..., भाऊ अभिषेक बच्चनला ट्रोल करणाऱ्यांवर श्वेता बच्चन भडकली

Shweta Bachchan, Abhishek Bachchan : बच्चन कुटुंबाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. याच बच्चन कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. सध्या चर्चा आहे ती अमिताभ यांची लाडकी लेक श्वेता बच्चन हिची. ...

नानीसारखे सुंदर केस हवे म्हणून.. नव्या नंदा सांगतेय जया बच्चन यांचा खास हेअर केअर फॉर्म्युला - Marathi News | Navya Nanda skin care and hair care hacks. Navya reveals secret of her hair care and skin care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नानीसारखे सुंदर केस हवे म्हणून.. नव्या नंदा सांगतेय जया बच्चन यांचा खास हेअर केअर फॉर्म्युला

नव्या नंदा (Navya Nanda) त्वचेची आणि केसांची काळजी घेताना आधुनिक ब्यूटी प्रोडक्टस वापरत असली तरी केस आणि त्वचा मुळापासून जपून त्यांची काळजी ( Navya Nanda hair care and skin care hacks) घेण्यासाठी आजी आईनं सांगितलेला उपायच करते. तो कोणता? ...

‘माहवारी की जानकारी बदलेगी सोच हमारी!’ -नव्या नवेली नंदानं भिंत रंगवत सांगितली एकच गोष्ट.. - Marathi News | menstrual hygiene day 2022 : Navya Naveli Nanda paints wall mural | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘माहवारी की जानकारी बदलेगी सोच हमारी!’ -नव्या नवेली नंदानं भिंत रंगवत सांगितली एकच गोष्ट..

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा मोकळेपणानं बोलते, सांगते लिंगसमभाव आणि समानतेविषयी.. ...

नातीने घातलेल्या शर्टवरचा मेसेज पाहून आजोबा बच्चनही झाले खुश! अर्थ काय त्या एका अक्षराचा.. - Marathi News | Grandpa Bachchan was also happy to see the message on the shirt worn by his grandson! What does that one letter mean? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नातीने घातलेल्या शर्टवरचा मेसेज पाहून आजोबा बच्चनही झाले खुश! अर्थ काय त्या एका अक्षराचा..

नव्या नवेली नंदाच्या टिशर्टवर बिग-बींनी दिली खास प्रतिक्रिया, म्हणाले... ...

PHOTOS: अनिल व टीना अंबानींच्या मुलाच्या लग्नाचा थाट अन् बच्चन फॅमिलीची चर्चा - Marathi News | Anil Ambani Tina Munim Son's Wedding: amitabh bachchan, navya naveli nanda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: अनिल व टीना अंबानींच्या मुलाच्या लग्नाचा थाट अन् बच्चन फॅमिलीची चर्चा

Anil Ambani Tina Ambani Son's Wedding: अंबानी फॅमिलीच्या लग्नात सर्वाधिक लक्ष वेधलं ते बच्चन फॅमिलीनं. होय, अमिताभ बच्चन, जया बच्चन, त्यांची लेक श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली यांनी या लग्नसोहळ्याला आवर्जुन हजेरी लावली. त्यांचा थाट पाहण्यासारखा हो ...

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा करतेय बॉलिवूडच्या या अभिनेत्याला डेट - Marathi News | Amitabh Bachchan's granddaughter Navya Naveli Nanda is dating this Bollywood actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा करतेय बॉलिवूडच्या या अभिनेत्याला डेट

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...

बिग बींची नात 'गली बॉय'च्या प्रेमात; सिद्धांत चतुर्वेदीला करतीये डेट? - Marathi News | navya naveli nanda dating gully boy actor siddhant chaturvedi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींची नात 'गली बॉय'च्या प्रेमात; सिद्धांत चतुर्वेदीला करतीये डेट?

Navya naveli nanda: नव्या गेल्या कित्येक महिन्यांपासून गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ...

आधी नात, आता आजी...! तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानाने खवळल्या जया बच्चन - Marathi News | jaya bachchan disappointment over tirath singh rawat remark on ripped jeans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी नात, आता आजी...! तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानाने खवळल्या जया बच्चन

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या रिप्ड जीन्सबद्दल विधान केले आणि फसले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला. ...