अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2024: नवरात्रोत्सवाची सुरुवात काही राशींसाठी शुभ पुण्य लाभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...
Navratri 2024: यंदा ३ ऑक्टोबर रोजी नवरात्र (Navratri 2024) सुरु होत आहे. पितृपक्षात मनावर आलेली मळभ दूर सारून उत्साहात, जल्लोषात गरबा खेळत देवीचा जागर करण्याचा हा काळ! या कालावधीत वातावरणात चैतन्य जाणवते. नवरात्रीच्या उत्सवाची सकारात्मक ऊर्जा नवीन का ...
Navratri 2024: हिंदू घरात देव्हारा असतोच आणि नित्य देवपूजाही ठरलेली असते. काही जण घाईघाईत तर काही जण तास दोन तास देवपूजेत घालवतात. यात चूक बरोबर असे काही नाही. संत ज्ञानेश्वर म्हणतात तसं, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेला! अर्थात ...