अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
सणासुदीला आपलं घर छान सजवलं की सण साजरा करण्याचा आनंद निश्चितच वाढतो. पण घर सजवायचं हे ऐनवेळेला काही सुचत नाही, म्हणूनच तर या घ्या काही सोप्या टिप्स आणि असं सजवा तुमचं घर..... ...
नऊ दिवस उपवास झाल्यावर पोटाला काहीसा ताण पडलेला असतो. रोजच्या जेवणानंतर अशाप्रकारे ९ दिवस उपवासाचे पदार्थ खाण्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, अशावेळी योगाचा आधार घेतला तर तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकेल. ...