अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Chaitra Navratra 2022 : या सहा राशींबरोबरच अन्य राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या काळात देवीची उपासना करावी. दुर्गा माता सर्वांच्या प्रयत्नांना नक्की यश देईल. ...
Chaitra Navratra 2022 : चैत्र नवरात्री संदर्भात काही नियम अवश्य जाणून घ्या. चैत्र नवरात्र ही शक्तीची उपासना असल्यामुळे त्याचे पावित्र्य जपणे सर्वार्थाने महत्त्वाचे आहे. ...
Chaitra Navratri 2022: मराठी वर्षातील पहिले नवरात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुरू होत असून, यावर्षी अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. जाणून घ्या, डिटेल्स... ...
नियम, परंपरा, रूढी यांची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरीता आहे, त्यात अडकून राहावे यासाठी नाही. हे लक्षात घेऊन आपण सण उत्सव साजरे केले पाहिजेत! ...
संपूर्ण वर्षभरात चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र व शाकंभरी नवरात्र असे मिळून एकूण तीन नवरात्री असतात. शाकंभरी नवरात्र ही पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. आपल्यांपैकी अनेकांना शाकंभरी नवरात्र विषयी फारशी माहिती नसते. त्यामुळेच या व्हिड ...
कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही, असे मानले जाते. म्हणून शाकंभरी नवरात्रीतही पौष शुक्ल नवमीला चंडिकेची आणि कुमारिकेची पूजा करतात. ...
यंदा १० जानेवारीला शाकंभरी नवरात्रौत्सव देवीचा उत्सव आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण शाकंभरी नवरात्रौत्सवाची पूजा कशी करावी? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...