लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
धार्मिक भावना दुखावल्या, सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against six people for hurting religious sentiments | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धार्मिक भावना दुखावल्या, सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

मोहाडी रस्त्यावरील नेहरु नगरात आयोजित दुर्गोत्सव मंडळात सोमवारी रात्री दोन पुरुषांची दुसऱ्या धर्मातील महिलांचे वस्त्र परिधान करुन नृत्य केले. तर दोघांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. ...

सोलापुरात सार्वजनिक मंडळांकडून वीजचोरी; ४२२ पैकी १८ मंडळांनीच घेतली अधिकृत वीजजोडणी - Marathi News | Power theft from public boards in Solapur; Only 18 out of 422 mandals got official electricity connection | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सार्वजनिक मंडळांकडून वीजचोरी; ४२२ पैकी १८ मंडळांनीच घेतली अधिकृत वीजजोडणी

आप्पासाहेब पाटील सोलापूर : सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन केले होते. ... ...

नवरात्रीत 4 हात, 4 पाय, 4 कानाच्या बाळाचा जन्म; कोणी म्हणतं चमत्कार तर कोणी ब्रह्माचा अवतार... - Marathi News | strange chield born in khandva with 4 hand leg and ear people say brahma | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरात्रीत 4 हात, 4 पाय, 4 कानाच्या बाळाचा जन्म; कोणी म्हणतं चमत्कार तर कोणी ब्रह्माचा अवतार...

महिलेने चक्क 4 हात, 4 पाय, आणि 4 कान असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. नवरात्रातील नवमीचा दिवशी असं बाळ जन्माला आल्याने सर्वत्र याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. ...

Navratri 2022: जो नम्र होतो त्याला सर्वसिद्धी प्राप्त होते, हे आपल्या वागणुकीतून शिकवणारी देवी सिद्धीदात्री! - Marathi News | Navratri 2022: One who humbles himself attains perfection, Goddess Siddhidatri who teaches through his behavior! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: जो नम्र होतो त्याला सर्वसिद्धी प्राप्त होते, हे आपल्या वागणुकीतून शिकवणारी देवी सिद्धीदात्री!

Navratri 2022: नऊ दिवस देवीच्या विविध रूपांचे अवलोकन करून आपण शब्दजागर केला, त्यातले हे शेवटचे पुष्प! ...

Dussehra 2022: जाणून घ्या दसऱ्याची शस्त्र पूजनाची वेळ, विधी आणि विजय मुहूर्त याविषयी! - Marathi News | Dussehra 2022: Know About Dussehra Weapon Worship Timings, Rituals & Vijay Muhurat! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2022: जाणून घ्या दसऱ्याची शस्त्र पूजनाची वेळ, विधी आणि विजय मुहूर्त याविषयी!

Dussehra 2022: अश्विन शुद्ध दशमी ही तिथी ४ आणि ५ तारखेत विभागून आली असल्याने अनेकांच्या मनात शस्त्र पूजा कधी करावी याबद्दल गोंधळ आहे, त्यासाठी ही माहिती! ...

Dussehra 2022: दसऱ्याला सोने लुटण्याबरोबर "या'तीन गोष्टी करा, अडलेली कामे मार्गी लागतील! - Marathi News | Dussehra 2022: Do these three things along with giving apta leaf on Dussehra, stuck works will be cleared! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2022: दसऱ्याला सोने लुटण्याबरोबर "या'तीन गोष्टी करा, अडलेली कामे मार्गी लागतील!

Dussehra 2022: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या तीन उपचारांची जोड दिल्यास यश कीर्ती मिळेल व शत्रूंवर मात करण्याचे बळ मिळेल. ...

Navratri2022: 'चांगभलं'च्या गजरात पार पडला 'जोतिबाचा पालखी सोहळा', कृष्ण रूपात बांधली आजची महापूजा - Marathi News | Jotiba palakhi ceremony was held in the midst of Changbhal, today Mahapuja was built in the form of Krishna | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri2022: 'चांगभलं'च्या गजरात पार पडला 'जोतिबाचा पालखी सोहळा', कृष्ण रूपात बांधली आजची महापूजा

ढोल, तुतारी, डवर, कैंचाळच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून गेला ...

अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेस भक्तांचा महापूर, एकवीस फुटी प्रतिकृती लक्षवेधी - Marathi News | A large crowd of devotees attend the Nagarpradakshina ceremony of Ambabai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेस भक्तांचा महापूर, एकवीस फुटी प्रतिकृती लक्षवेधी

सारा नगरप्रदक्षिणा मार्ग फुलांच्या पायघड्या आणि विविधरंगी रांगोळ्यांनी सजला होता. ...