अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Viral Video of Rangoli: रांगोळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी देखील महिलांच्या कलात्मकतेचे भरभरून कौतूक केले आहे. ...
दापोलीचे प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून दोन्ही समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे मोठा वाद टळला. ...
Tambul Recipe: थोड्याशा ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या तर देवीसाठी तांबुल करणं अगदी सोपं- सहज आहे. म्हणूनच बघा झटपट तांबुल करण्याची सोपी रेसिपी (Tambul recipe). ...