Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या... ...
Navratr Mahotsav 2023: नवरात्रीत शक्तीचा जागर केला जातो असे म्हणतात, पण देवीची पूजा, अर्चना, उपास केले म्हणजे शक्तीची उपासना होते का? तर नाही, सविस्तर वाचा! ...
Navratri 2023: देशभरात सध्या नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान, आज नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एलओसी टीटवाल काश्मीरमधील नवनिर्मित शारदा मंदिरामध्ये शरद नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ...