अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात झालेल्या दगडफेक करण्यात आली. ज्यामध्ये सहाजण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे सावली परिसरात दोन गट आपापसात भिडले. ...
"आम्ही अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. महात्मा गांधींचा अपमान अस्वीकार्य आहे. प्रशासनाने आयोजकांविरोधात कारवाई करायला हवी," असे भाजप प्रवक्त्या समिक भट्टाचार्य यांनी म्टले आहे. ...