लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
३० वर्षांनी अद्भूत योग: ५ राशींना नवरात्रौत्सव शानदार, देवीचे वरदान; राजयोगाचा शुभ-लाभ! - Marathi News | shardiya navratri 2023 these 5 zodiac signs get goodluck and durga devi blessings of budhaditya yoga came after 30 years | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी अद्भूत योग: ५ राशींना नवरात्रौत्सव शानदार, देवीचे वरदान; राजयोगाचा शुभ-लाभ!

नवरात्राची सुरुवात होताना जुळून येत असलेल्या शुभ योगाचा नेमक्या कोणत्या ५ राशींना लाभ होऊ शकेल? जाणून घ्या... ...

साबुदाणा खाल्ल्याने वजन कमी होते की वाढते? साबुदाणा खाण्याची योग्य पद्धत कोणती? - Marathi News | Is Sabudana Good for Weight Loss? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाणा खाल्ल्याने वजन कमी होते की वाढते? साबुदाणा खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Is Sabudana Good for Weight Loss : नवरात्रीत दररोज साबुदाणा खात असाल तर, एकदा याचे फायदे आणि तोटे नक्कीच वाचा ...

गरबा- दांडियासाठी दागिने घ्यायचे? बिंदीपासून पैंजणपर्यंत सगळे दागिने घ्या फक्त १ हजार रुपयांत, लवकर करा स्वस्तात मस्त शॉपिंग - Marathi News | Oxidised jewellery for Garba- Dandiya, Garba jewellery at very low price, Complete jewelery set for dandiya in just 1000 Rs.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरबा- दांडियासाठी दागिने घ्यायचे? बिंदीपासून पैंजणपर्यंत सगळे दागिने घ्या फक्त १ हजार रुपयांत, लवकर करा स्वस्तात मस्त शॉपिंग

Shopping Tips For Oxidised Jewellery For Garba- Dandiya: नवरात्रीसाठी स्वस्तात मस्त दागिने खरेदी करायचे असतील तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघायलाच पाहिजेत.... ...

नवरात्रीतील सुरक्षेसाठी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या तीन दारात बॅग स्कॅनर, गुरुवारपासून मंदिर परिसराची स्वच्छता - Marathi News | Bag scanners at three doors of Ambabai temple in Kolhapur for security during Navratri, cleanliness of temple premises from Thursday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रीतील सुरक्षेसाठी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या तीन दारात बॅग स्कॅनर, गुरुवारपासून मंदिर परिसराची स्वच्छता

२० स्क्रीनद्वारे थेट दर्शन ...

हवी तशी शाडूची देवी मूर्ती मिळणे झाले कठीण; ऑर्डर घेण्यास मूर्तिकारांचा नकार - Marathi News | it became difficult to get the idol of shadu as desired refusal of sculptors to take orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवी तशी शाडूची देवी मूर्ती मिळणे झाले कठीण; ऑर्डर घेण्यास मूर्तिकारांचा नकार

हव्या तशा आणि जास्त उंचीच्या देवीच्या शाडू मूर्ति मिळणे देवीभक्तांसाठी कठीण होत आहे.  ...

आषाढ गुप्त नवरात्रारंभ: यंदा अद्भूत शुभ संयोग; पाहा, मुहूर्त, महत्त्वाच्या तारखा अन् मान्यता - Marathi News | ashadha gupt navratri 2023 date shubh muhurat amazing rare yoga and significance of gupt navratri june 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढ गुप्त नवरात्रारंभ: यंदा अद्भूत शुभ संयोग; पाहा, मुहूर्त, महत्त्वाच्या तारखा अन् मान्यता

Ashadh June Gupt Navratri 2023: आषाढ महिना सुरू झाला असून, मराठी वर्षातील पहिले गुप्त नवरात्र साजरे केले जात आहे. जाणून घ्या... ...

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्राची सांगता: ‘या’ ७ राशींना धनलाभ योग, अपार यश-प्रगती; प्रभू श्रीराम शुभ करतील! - Marathi News | chaitra navratri 2023 these 7 rashi gets career money auspicious prosperity benefits and effect on all zodiac signs of shri ram navami 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चैत्र नवरात्राची सांगता: ‘या’ ७ राशींना धनलाभ योग, अपार यश-प्रगती; प्रभू श्रीराम शुभ करतील!

श्रीराम नवमी (Shri Ram Navami 2023), चैत्री नवरात्राची (Chaitra Navratri 2023) सांगता तुमच्यासाठी कशी असू शकेल? एप्रिलच्या सुरुवातील कोणत्या राशींना शुभ-लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...

Chaitra Navaratri 2023: लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी श्री पंचमीला आवर्जून म्हणावे 'हे' स्तोत्र! - Marathi News | Chaitra Navaratri 2023: On Shree Panchami Must Say 'this' Stotra To Please Goddess Lakshmi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navaratri 2023: लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी श्री पंचमीला आवर्जून म्हणावे 'हे' स्तोत्र!

Chaitra Navratri 2023: २६ मार्च रोजी चैत्र नवरात्रीतील श्री पंचमीची तिथी आहे, त्या तिथीला लक्ष्मी स्तोत्र म्हटले असता होतील अनेक लाभ! ...