लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस - Marathi News | navratri festival is coming with new clothing trends garba new dress every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस

तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह, प्रत्येक ड्रेसवर नवीन दागिने, ट्रेंडी चनिया-चोलीला मागणी. ...

जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात - Marathi News | Final touch on Adishakti Durgamata idol in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात

आता सर्वांनाच वेध लागलेत चार दिवसांनी साजर्‍या होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवाचे. ...

'गरबा' साठी तरुणाई सज्ज! सर्वांत मोठा १० फूट बाय १० फूट घेराचा घागरा बाजारात - Marathi News | Biggest 10 feet by 10 feet circle Ghagara in the Chh. Sambhajinagar market for Garaba | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'गरबा' साठी तरुणाई सज्ज! सर्वांत मोठा १० फूट बाय १० फूट घेराचा घागरा बाजारात

घागरा म्हटले की, सर्वांना हाताने केलेले सुंदर नक्षीकाम हे ठरलेले; पण यंदा पहिल्यांदाच डिजिटल प्रिंट घागरा बाजारात आले आहेत. ...

मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ? - Marathi News | Increase in the price of idols by 2 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ?

महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत दोन हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त - Marathi News | Inflation radiates heat to navratri POP is expensive, Shadu is not affordable; Dependence on the idol artisans of North India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त

देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने मुंबईतल्या मूर्तिकारांना उत्तर भारतातल्या कारागिरांना आमंत्रण द्यावे लागले आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे.  ...

Navratri 2023: नवरात्रीत दुर्गा सप्तशती श्रीरामांनीसुद्धा वाचली होती; आपणही का वाचायला हवी ते जाणून घ्या! - Marathi News | Navratri 2023: During Navratri Durga Saptashati was also recited by Shri Rama; Find out why you should read too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: नवरात्रीत दुर्गा सप्तशती श्रीरामांनीसुद्धा वाचली होती; आपणही का वाचायला हवी ते जाणून घ्या!

Navratri 2023: दुर्गा सप्तशती हा अतिशय प्रासादिक ग्रंथ आहे आणि नवरात्रीत तो प्रत्येकाने वाचावा असे म्हटले जाते, पण का? ते वाचा! ...

Navratri2023: अंबाबाईचा गाभारा बंद, भाविकांनी घेतले उत्सवमूर्तीचे दर्शन; स्वच्छतेच्या कामाला वेग - Marathi News | Ambabai gabhara closed due to cleanliness, devotees took darshan of Utsavamurti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri2023: अंबाबाईचा गाभारा बंद, भाविकांनी घेतले उत्सवमूर्तीचे दर्शन; स्वच्छतेच्या कामाला वेग

सकाळी साडे आठच्या आरतीनंतर देवीच्या मुळ मूर्तीला इरलं पांघरण्यात आले ...

अंबाबाईच्या नित्य दागिन्यांंना झळाली; शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग - Marathi News | Preparations for Sharadiya Navratri Festival in Kolhapur's Ambabai Temple are in full swing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या नित्य दागिन्यांंना झळाली; शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

चारही दरवाजांची स्वच्छता, देवीच्या खजिन्याचे मानकरी महेश खांडेकर यांनी रविवारी सकाळी १० च्या सुमारास देवीचे दागिने स्वच्छतेसाठी दिले ...