लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
विजयादशमीला तीन ठिकाणी रावण ‘दहन’, तर ३११ देवींच्या मूर्तींचे होणार विसर्जन - Marathi News | On Vijayadashami, Ravan Dhahan at three places, while idols of 311 goddesses will be immersed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विजयादशमीला तीन ठिकाणी रावण ‘दहन’, तर ३११ देवींच्या मूर्तींचे होणार विसर्जन

कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे. ...

फक्त १३ वर्षांच्या रक्षिताने माळरानात फुलवली वनराई, डोक्यावर हंड्याने पाणी वाहून झाडांना घातले पाणी - Marathi News | Navratri Special Rakshita Bansode Inspirational Story : Only 13-year-old Rakshita made the forest blossom in Malran, carrying water on her head and watering the trees | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १३ वर्षांच्या रक्षिताने माळरानात फुलवली वनराई, डोक्यावर हंड्याने पाणी वाहून झाडांना घातले पाणी

Navratri Special Rakshita Bansode Inspirational Story : नवरात्र विशेष - गोंदवले खुर्द गावातले हे भाऊबहीण, त्यांनी डोक्यावर पाणी वाहिले पण झाडं जगवून माळरानावर वनराई फुलवली ...

कोल्हापुरातील आजरा येथे आज डोक्यावरची आरती - Marathi News | Aarti on the head today at Azra in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील आजरा येथे आज डोक्यावरची आरती

या आरतीच्या आधी ज्यांच्याकडे आरतीचा मान आहे अशा गुरव यांच्या डोक्यावरील सर्व केस कापले जातात. ...

जांभळा रंग अन् मनमोहक अप्सरा; सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लुक - Marathi News | Marathi Actress Sonalee Kulkarni Navratri special Photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जांभळा रंग अन् मनमोहक अप्सरा; सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लुक

सोनाली कुलकर्णीच्या मनमोहक अदांना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

उड़ी उड़ी जाए...चौघडा तारा, ढोलीडा...; गरबा आला रंगात, तरुणाई थिरकली - Marathi News | garba came in color the youth was shaken in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उड़ी उड़ी जाए...चौघडा तारा, ढोलीडा...; गरबा आला रंगात, तरुणाई थिरकली

सध्या गरबा रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis played garba with the disabled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका

यावेळी स्थानिक आमदार अतुल भातखळकर,भाजप प्रवक्ते व आयोजक विनोद शेलार,साई प्रबोधिन ट्रस्टच्या सचिव मनाली शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ...

नवरात्र विशेष: नवरात्रीच्या नवव्या दिवशी नागेश महारुद्र देवाचे ‘म्हाताऱ्या रूपात दर्शन’ - Marathi News | goa navratri special on the ninth day of navratri nagesh maharudra to appear in special form | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवरात्र विशेष: नवरात्रीच्या नवव्या दिवशी नागेश महारुद्र देवाचे ‘म्हाताऱ्या रूपात दर्शन’

फोंडा तालुक्यातील विविध देवस्थानांंप्रमाणे नागेश महारुद्र देवस्थानातही नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ...

दसरा शुभ होईल! ७ राशींना उत्तम आठवडा, लक्ष्मी कृपेने मिळकत वाढेल; व्यापारात नफा, लाभच लाभ! - Marathi News | weekly horoscope 22 october 2023 to 28 october 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दसरा शुभ होईल! ७ राशींना उत्तम आठवडा, लक्ष्मी कृपेने मिळकत वाढेल; व्यापारात नफा, लाभच लाभ!

Weekly Horoscope: दसरा, नवरात्राची सांगता, कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण तुमच्यासाठी कसे असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...