अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक बाहेर पडत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी ...
गणेशोत्सव असो पितृपक्ष असो किंवा नवरात्र असो या काळात मागणी अधिक आणि पुरोहित कमी अशी स्थिती नेहमी पाहायला मिळते. अनेकदा तर, गुरुजी ऐन वेळी येतच नाहीत, चौकशी केल्यानंतर गुरुजी दुसऱ्या ठिकाणी पूजेत व्यस्त असल्याचे अनुभव यजमानांना येतात. ...
पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ प्रतिनिधींच्या समस्या, त्यांच्या कल्पना आणि त्यांच्या सूचना नमूद करून घेतल्या आणि त्याप्रमाणे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्देश दिले आहेत. ...