अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
What should we do before Navratri : Navratri Fasting Tips : सलग नऊ दिवस उपवास केल्याने थकवा किंवा गळून गेल्यासारखे वाटते अशावेळी आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर हे नऊ दिवस अगदी मजेत जातील... ...
2 New Type Of Sabudana Khichdi Recipe For Fasting : नेहमीच्या साबुदाणा खिचडीला थोडा ट्विस्ट देत साबुदाणा खिचडी आणखीन दोन नव्या पद्धतीने कशी बनवावी ते पाहूयात... ...
Navratri Mahotsav 2023: यंदा १५ ते २४ ऑक्टोबर देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जाईल, उपास, उपासना याबरोबर या ग्रंथाचे वाचनही तेवढेच महत्त्वाचे आहे, कारण... ...
Navratri Mahotsav 2023: १५ ऑक्टोबर पासून देवीचे नवरात्र सुरू होत आहे, देवी ज्या मुख्यद्वाराने घरात प्रवेश करेल तिथे उंबरठा का असावा, वाचा वास्तुविज्ञान! ...
या उत्सव काळात उपनगरातून तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्याकरिता १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत विशेष २६ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. ...